अध्याय ७ – विवाह कार्य वस्तू / सेवा पुरवठादार -१२-१ व १२-२

लेवा समाज बय्रापैकी संख्येने वास्तव्यास असलेल्या गाव / शहरातील विवाहासाठी आवश्यक ४० वस्तू / सेवा पुरवठादार व्यक्ती अथवा संस्था यांची संपर्क सूची आमच्या संकेतस्थळावर अंतर्भूत केलेली आहे. हि सूची आपणास घर बसल्या नियोजन करणेस उपयुक्त ठरेल व आपली त्या त्या सेवा पुरवठादारांची शोध शोध करनेसाठीची दगदग , वेळ व पैसा वाचेल. कृपया लक्षात असू द्या आम्ही सुचविलेल्या व्यक्तीकडून आपण घेणार असलेल्या वस्तू अथवा सेवाच्या गुणवत्तेबाबत अथवा किमतीबाबत आम्ही जबाबदार असणार नाही. आम्ही फक्त आमच्या आपल्यासाठी माहिती पुरवीत आहोत. गुणवत्ता अथवा किमतीबाबत आपण स्वतः खात्री करून घ्यावी असा सल्ला देण्यात येत आहे.

पुढील वस्तू / सेवा पुरवठादारांपैकी निवडक पुरवठादारांची माहिती आमच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणेत येत आहे – मंगल कार्यालये, केटरर्स, सजावटकार, कपडा व्यापारी, दागदागिने व्यापारी, भांडी व्यापारी, मंडप काँन्ट्रक्टर, वाद्य संगीत मंडळी, किरण भुसार दुकानदार, ब्युवटीशियन, वधु वर काँस्टूम एक्सेसरीज, मिरवणूक घोडा / बग्गी / रथ पुरवठादार, फोटोग्राफर / व्हिदिओ शुटींग करणारे, पत्रावळ्या, स्वागतिका, मनुष्यबळ, टपालसेवा, ईव्हंट मँनेजर, हार / फुले / गुच्छ पुरवणारे, मिठाई व फरसाण विक्रेते, अगरबत्ती व परफ्युम विक्रेते, भेट वस्तू विक्रेते, मेहंदी कलाकार, पादत्राणे विक्रेते, मिनरल वाटर, ब्राम्हण / गुरुजी, बर्फ पुरवणारे, भाडोत्री ध्वनिवर्धक देणारे, कुंभार, लाँजिंग व बोर्डिंग, भाडोत्री वाहन पुरवणारे, सहल आयोजक, भाडोत्री विद्युत उपकरणे देणारे, वीजतंत्री, पत्रिका छपाई करणारे, आईसक्रीम पुरवठादार, पाणी (टँकर) पुरवणारे, तोरण ताटी विक्रेते / विणू शकणारे जाणकार, अक्षता / मुखवास पुरवणारे, विड्याची तयार पाने पुरवणारे, भाडोत्री विद्युत जनरेटर पुरवठादार

पुढील शहरामधील वस्तू / सेवा पुरवठादार संकेतस्थळावर नोंदविण्यात आले आहेत. अंबरनाथ, अकोला, अमरावती, अमळनेर, उल्हासनगर, औरंगाबाद, कल्याण, खामगाव, चंद्रपूर, चालीस गाव, चोपडा, जळगाव, जामनेर, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, नांदुरा, नागपूर, नाशिक, पनवेल, पाचोरा, पिंपरी चिंचवड, पुणे, बदलापूर, बुलढाणा, भंडारा, भिलाई, भुसावळ, मलकापूर, मीरा भाईंदर, घाटकोपर, जोगेश्वरी, दादर, बोरीवली, मुलुंड, मुक्ताई नगर, यवतमाळ, वरण गाव, वर्धा, सावदा, बोदवड, मोटाला, सुरात, वापी, वडोदरा, अहमदाबाद, इंदोर, भोपाल आणि सामाज्वास्ती असलेली खेडी.

वरील विषयाबाबत आपल्या शहर / गावातील वस्तू / सेवा पुरवठादारांची माहिती आम्हास कळविल्यास ती उपरोक्त संकेतस्थळात अंतर्भूत करू शकू.