संदर्भ, सौजन्य व सहकार्य – ४

ह्या संकेतस्थळावरील विवाह पूर्व, विवाह विधी, तसेच विवाह पश्चात विधी, परंपरा, मंत्र इत्यादी माहिती संकलित कार्नेकामी खालील ग्रंथांचा संदर्भ गेण्यात आला आहे. मंडळ त्या त्या लेखक, प्रकाशकांचे ॠण व्यक्त करीत आहे.

खालील व्यक्तींनी ह्या संकेतस्थळासाठी माहितीपूर्ण लिखाण काम केले. संस्था त्यांची ॠणि आहे.

विविध माहिती संकलनासाठी खालील व्यक्तींचे विशेष सहकार्य लाभले असून आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि ॠणात राहू इच्छितो.